Republic Day 2024 Parade eSakal
विज्ञान-तंत्र

Republic Day 2024 Parade : कर्तव्यपथावर उतरलं चांद्रयान-3; इस्रोच्या चित्ररथातून पुन्हा दिसला ऐतिहासिक क्षण! पाहा व्हिडिओ

संपूर्ण भारतात 75व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. दिल्लीमध्ये कर्तव्यपथावर काही वेळापूर्वीच सर्व राज्यांच्या आणि मंत्रालयांच्या चित्ररथांची परेड पार पडली.

Sudesh

संपूर्ण भारतात 75व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. दिल्लीमध्ये कर्तव्यपथावर काही वेळापूर्वीच सर्व राज्यांच्या आणि मंत्रालयांच्या चित्ररथांची परेड पार पडली. यावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोच्या चित्ररथाने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. इस्रोने 'चांद्रयान-3'च्या सॉफ्ट लँडिंगचा देखावा सादर केला.

इस्रोने गेल्या वर्षी चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला होता. इस्रोचा चित्ररथ पाहून या ऐतिहासिक क्षणाची आठवण आज पुन्हा एकदा सर्व भारतीयांना झाली.

इस्रोच्या चित्ररथामध्ये समोर पीएसएलव्ही रॉकेटची एक प्रतिकृती पहायला मिळत आहे. PSLV हे भारताचं सगळ्यात विश्वासार्ह रॉकेट आहे. यासोबतच मागच्या बाजूला चांद्रयान-3 ची एक प्रतिकृती पहायला मिळत आहे. चांद्रयानाची ही प्रतिकृती चंद्रावर उतरलेली दाखवली आहे. यासोबतच या चित्ररथावर महिला वैज्ञानिक देखील पहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT