ओला इलेक्ट्रिक स्कूटर Google
विज्ञान-तंत्र

या दिवाळीत खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर, हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

सकाळ डिजिटल टीम

देशात सध्या दिवाळी साजरा केली जात आहे, या सणासुदीच्या दिवसात बरेच जण वाहन खरेदी करतात. या दिवाळीत जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करत असाल तर आज आपण काही बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर ऑप्शन्सबद्दल जाणून घेणार आहोत.

Simple One

सिंपल वन स्कूटर नुकतीच लाँच करण्यात आली आहे, यात 4.8kWh ची बॅटरी देण्यात आली असून ती ओला स्कूटरच्या बॅटरीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. इको मोडमध्ये वापरल्यास स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 236 किमीची रेंज देते. किमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्कूटरची किंमत 1.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Ola S1

3.9 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आलेली Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला 11 bhp इलेक्ट्रिक मोटरचा सपोर्ट देण्यात आला आहे. पारंपरिक एसी चार्जरने बॅटरी सहातासांत चार्ज करता येते. ही स्कूटर एका चार्जवर 121 किलोमीटरची रेंज देते. यामध्ये तुम्हाला नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर असे तीन रायडिंग मोड मिळतील. यात रिव्हर्स गियर, सेगमेंट-बेस्ट अंडर-सीट स्टोरेज, नेव्हिगेशन आणि क्रूझ कंट्रोल यांसारख्या फीचर्स तुम्हाला मिळतात. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ओला इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि विविध राज्यांमध्ये उपलब्ध सबसिडीनुसार ती आणखी स्वस्तात खरेदी केली जाऊ शकते.

Ather 450X

Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर एका वर्षापूर्वी लॉन्च करण्यात आली होती. Ather 450X, बेंगळुरू-आधारित स्टार्टअप कंपनी Ather Energy ची इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी एका चार्जवर 116 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजसह येते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, याची किंमत 1.32 लाख रुपये (एक्स-शोरूम) असून स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास आहे. यात 2.61kWh बॅटरी वापरली गेली आहे, जी 3 तास 35 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट! काही महिलांना ४५०० तर काहींना फक्त १५००… तुम्ही कुठल्या यादीत?

Sharad Pawar : विलीनीकरणापेक्षाही संकटातून मार्ग काढणे महत्त्वाचे; सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्याचा आनंद

कोट्यवधींचा टोल, पण सुरक्षा शून्य? टँकरचालकाचा निष्काळजीपणा अन् मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 'जाम'; आपत्कालीन यंत्रणेची मोठी कसोटी

Solapur News: आयओसीएल पाकणी साइडिंगवर ३०१ रेक लोडिंगची ऐतिहासिक कामगिरी; साइडिंगचा उच्चांक, मालवाहतुकीतून ४४.२ कोटींची वाढ!

School Issue : राज्यातील ३ हजार ३२८ शाळा अंधारात; एक हजार १६४ शाळांमध्ये अजूनही मुलींसाठी स्वच्छतागृह नाही

SCROLL FOR NEXT