Top Google Searches in 2023 eSakal
विज्ञान-तंत्र

Lookback 2023 : भारतीयांनी यावर्षी गुगलवर काय-काय केलं सर्च? प्रसिद्ध व्यक्तींपासून इव्हेंटपर्यंत पाहा टॉप-10 यादी

Top Google Searches 2023 : या यादीमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या तुलनेत क्रिकेटपटूंची संख्या अधिक आहे हे विशेष.

Sudesh

Google India Top Searches in 2023 : जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असणारं गुगल हा आपल्या सगळ्यांचा परवलीचा शब्द झाला आहे. इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधायची असल्यास आपण सहसा 'गुगल कर' असं म्हणतो. 2023 वर्षात गुगलवर कोणत्या गोष्टी सर्वाधिक सर्च झाल्या, याची यादी आता गुगलने शेअर केली आहे.

गुगल इंडियाने यावर्षीचे सर्वात जास्त सर्च झालेले न्यूज इव्हेंट्स, सेलिब्रिटीज, ओटीटी शो, ट्रॅव्हल डेस्टिनेशन, आणि प्रश्न यांची यादी शेअर केली आहे. ही यादी भारतातील गुगल सर्चनुसार आहे.

टॉप न्यूज इव्हेंट्स

यावर्षी सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या न्यूज इव्हेंटमध्ये चांद्रयान-3 हे टॉपला राहिलं. संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे :

  1. चांद्रयान-3

  2. कर्नाटक निवडणूक निकाल

  3. इस्राइल न्यूज

  4. सतीश कौशिक

  5. बजेट 2023

  6. तुर्की भूकंप

  7. आतिक एहमद

  8. मॅथ्यू पेरी

  9. मणिपूर न्यूज

  10. ओडिशा ट्रेन अपघात

सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या व्यक्ती

यावर्षी भारतीयांनी सर्च केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत कियारा अडवाणी ही अभिनेत्री पहिल्या क्रमांकावर राहिली. या यादीमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या तुलनेत क्रिकेटपटूंची संख्या अधिक आहे हे विशेष. संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे :

  1. कियारा अडवाणी

  2. शुभमन गिल

  3. राचिन रविंद्र

  4. मोहम्मद शामी

  5. एल्विश यादव

  6. सिद्धार्थ मल्होत्रा

  7. ग्लेन मॅक्सवेल

  8. डेव्हिड बेकहम

  9. सूर्यकुमार यादव

  10. ट्रेव्हिस हेड

सर्वाधिक सर्च केलेले ओटीटी शोज

  1. फर्जी

  2. वेन्स्डे

  3. असुर

  4. राणा नायडू

  5. दि लास्ट ऑफ अस

  6. स्कॅम 2003

  7. बिग बॉस 17

  8. गन्स अँड गुलाब्स

  9. सेक्स/लाईफ

  10. ताजा खबर

सर्वाधिक सर्च केले गेलेले ट्रॅव्हल डेस्टिनेशन

  1. व्हिएतनाम

  2. गोवा

  3. बाली

  4. श्रीलंका

  5. थायलंड

  6. काश्मीर

  7. कूर्ग

  8. अंदमान आणि निकोबार बेटे

  9. इटली

  10. स्वित्झर्लँड

सर्वाधिक सर्च केले गेलेले प्रश्न

यामध्ये दोन प्रकारच्या प्रश्नांची यादी देण्यात आली आहे. 'What is' आणि 'How to' अशा प्रकारचे प्रश्न लोक गुगलवर सर्च करत असतात.

'What is'

  1. G20 काय आहे?

  2. UCC काय आहे?

  3. चॅटजीपीटी काय आहे?

  4. हमास काय आहे?

  5. 28 सप्टेंबरला काय आहे?

  6. चांद्रयान-3 काय आहे?

  7. इन्स्टाग्राम थ्रेड्स काय आहे?

  8. क्रिकेटमध्ये 'टाईम्ड आऊट' काय असतं?

  9. आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर काय असतं?

  10. सेंगोल काय आहे?

'How to' प्रश्नांची यादी

  1. सूर्यामुळे त्वचेला होणारे नुकसान टाळण्यासाठी घरगुती उपाय?

  2. यूट्यूबवर पहिले 5,000 फॉलोवर्स कसे मिळवायचे?

  3. कबड्डी कशी खेळायची?

  4. कारचं मायलेज कसं वाढवायचं?

  5. चेस ग्रँडमास्टर कसं व्हायचं?

  6. रक्षाबंधनला बहिणीला सरप्राईज कसं द्यायचं?

  7. खरी कांजीवरम सिल्क साडी कशी ओळखायची?

  8. पॅन आणि आधार लिंक आहे का हे कसं तपासायचं?

  9. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅनल कसं सुरू करायचं?

  10. इन्स्टाग्रामवर ब्लू टिक कशी मिळवायची?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT