esakal

विज्ञान-तंत्र

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

UIDAI Partners with Google: गुगलसोबतच्या सहकार्याचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा वाढवणे, चुकीच्या माहितीचा सामना करणे आणि अत्याधुनिक आधार सेवा आहे.

Mayur Ratnaparkhe

UIDAI integrates Aadhaar Centre Locator with Google Maps : लोकांना आता नवीन किंवा अपडेट केलेले आधार कार्ड मिळविण्यासाठी अधिकृत आधार केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. कारण, लवकरच आपल्या जवळचे आधार केंद्र गुगल मॅप्सद्वारे सहज सापडणार आहे. हे साध्य करण्यासाठी ‘UIDAI’ने ‘गुगल’शी भागीदारी केली आहे. 

 या उपक्रमामुळे देशभरातील लोकांना अधिकृत आधार केंद्रांपर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि सुविधा वाढेल. एका अधिकृत निवेदनानुसार, या उपक्रमामुळे लोकांना विविध सेवांसाठी आधार केंद्रे ओळखण्यास मदत होईल,  की कुठे प्रौढांची नोंदणी कोणत्या केंद्रांवर होते.

ही सुविधा कधी उपलब्ध होईल?-

मुलांचे आधार कुठे बनवता येईल आणि फक्त पत्ता आणि मोबाईल नंबर कुठे अपडेट करता येईल? येत्या काही महिन्यांत ही सुविधा उपलब्ध होईल. गुगलसोबतच्या सहकार्याचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा वाढवणे, चुकीच्या माहितीचा सामना करणे आणि अत्याधुनिक आधार सेवा केंद्रांसह देशभरातील 60 हजारांहून अधिक आधार केंद्रांमध्ये नागरिकांना कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रवेश मिळावा याची खात्री करणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला सुखावणारी बातमी! मान्सून पुन्हा सक्रिय, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: विरोधकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

SCROLL FOR NEXT