Independence Day Special Vi OTT Recharge Offers esakal
विज्ञान-तंत्र

Vi Independence Day Offer : स्वातंत्र्यदिनी Vi वापरकर्त्यांसाठी खुशखबर! वर्षभरासाठी OTT मनोरंजन आणि 50GB मोफत डेटा,ते ही अगदी स्वस्तात

Vi Independence Day Recharge Plan Offers : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वोडाफोन आयडिया (Vi) कंपनीने खास प्रीपेड वापरकर्त्यांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.

Saisimran Ghashi

Mobile Recharge Plans : मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वोडाफोन आयडिया (Vi) कंपनीने खास प्रीपेड वापरकर्त्यांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरच्या अंतर्गत तुम्हाला कंपनीकडून मोफत डेटा आणि तब्बल 1 वर्ष मोफत OTT बँडलचा फायदा मिळणार आहे. या ऑफरचा लाभ तुम्ही कधीपर्यंत घेऊ शकता ते जाणून घ्या.

Vi स्वातंत्र्यदिन स्पेशल ऑफर

वोडाफोन आयडिया म्हणजेच Vi ने प्रीपेड वापरकर्तांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक खास ऑफर लाँच केली आहे. या Vi ऑफरच्या अंतर्गत तुम्हाला मोफत अतिरिक्त डेटा आणि मोफत OTT बँडलचा फायदा मिळणार आहे.

काय आहे ऑफर?

₹3499 ची योजना फक्त ₹3449 मध्ये (₹50 ची सूट) मिळणार आहे.

₹50GB अतिरिक्त मोफत डाटा (90 दिवसांसाठी) आहे.

₹3699 ची योजना फक्त ₹3624 मध्ये (₹75 ची सूट) ही ऑफर आहे.

₹50GB अतिरिक्त मोफत डाटा (90 दिवसांसाठी) मिळत आहे.

₹1749 च्या योजनेवरही मोफत डाटाचा लाभ मिळत आहे.

1 वर्षासाठी Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar ची मोफत सदस्यतादेखील मिळणार आहे.

कधीपर्यंत आहे ही ऑफर?

Vi ची ही स्वातंत्र्यदिन ऑफर 13 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 28 ऑगस्टपर्यंतच ही ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ फक्त Vi App द्वारेच घेऊ शकता.

मोबाईल रिचार्जमध्ये दरवाढ झाल्यानंतर अन्य कंपन्यांच्या तुलनेने कदाचित हे प्लॅन्स थोडे महाग वाटू शकतात.पण स्वातंत्र्यदिनाची ही ऑफर Vi वापरकर्त्यांसाठी चांगली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाबरोबर मोबाईल डाटा आणि मनोरंजनाचाही आनंद घ्या Vi ची ही सुवर्णसंधी सोडू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT