Shubhanshu Shukla Reached Space Video esakal
विज्ञान-तंत्र

Shubhanshu Shukla Video : अवकाशात पुन्हा एकदा फडकला तिरंगा! शुभांशु शुक्ला पोहोचले अंतराळ स्थानकात, पाहा अभिमानास्पद व्हिडिओ

Shubhanshu Shukla Reached Space Video: भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Saisimran Ghashi

Shubhanshu Shukla Space Video : भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. त्यांचा अंतराळात जाण्याचा कुतूहल निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कारण भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे स्पेसएक्सच्या 'ड्रॅगन' यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेपावले होते. अ‍ॅक्सिअम मिशन 4 (Ax-4) अंतर्गत होणाऱ्या या मोहिमेचा प्रक्षेपण काल (बुधवार) दुपारी 12.01 वाजता (भारतीय वेळेनुसार) नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील लॉन्च पॅड 39A वरून करण्यात आहे होते. शुभांशू शुक्ला त्यांच्या तीन सहकाऱ्यांसह मिशनसाठी रवाना झालेले. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT