Tawang Tawang
टूरिझम

प्रसिध्द बौद्ध मठात, तवांग मठ आहे जगात दुसऱ्या क्रमांकावर

समुद्रसपाटीपासून हजार फूट उंचीवर हा मठ असून 1962 मध्ये चीनने काही महिने हा मठ ताब्यात घेतला होता

भूषण श्रीखंडे

जळगाव ः अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) म्हतलं की आठवतात हिरवेगार उंच पर्वत, बर्फाचे डोंगर आणि निर्सगाचे सुंदर नजारे डोळ्यासमोर येतात. अरुणाचल प्रदेश हा पर्यटनासाठी खास असून विविध ठिकाणांची त्यांची वेगळी ओळख आहे. तसेच हा प्रदेश चीनच्या (China) अगदी जवळ असल्याने हे स्थान भारतासाठी (India) खूप महत्वाचे राज्य आहे. तसेच येथील बौद्ध मठ जगात (world) प्रसिध्द असून यात दुसर्‍या क्रमांकाचे तवांग मठ (monastery) येथे आहे. चला तर मग जाणून घेवू तवांग मठा बद्दल..

(tawang monastery arunachal Pradesh second most famous monastery world)

तवांग मठाचा इतिहास

जगातील दुसरे सर्वात मोठे तवांग मठ मेरॅक लामा लोद्रे ग्यास्तो यांनी 1680 च्या सुमारास तयार केले. मसाई बौद्ध धर्माशी संबंधित पाचशेहून अधिक बौद्ध भिक्षू येथे आजही राहतात. दरवर्षी हजारो लोक या मठाला भेट देण्यासाठी येत असतात. समुद्रसपाटीपासून हजार फूट उंचीवर हा मठ असून 1962 मध्ये चीनने काही महिने हा मठ ताब्यात घेतला. मात्र, नंतर चीनला येथून माघार घ्यावी लागली. तनवाग नदीच्या काठावर असल्याने हे मठ भारत आणि चीनसाठी एक महत्वाचे स्थान आहे.

मठा बद्दल रंजक माहिती

या मठ बांधण्याच्यामागची गोष्ट खूप रंजक आहे. पौराणिक कथेनुसार, मराड लामा लोद्रे ग्यात्सोचा घोडा चत्रे-चार्टेच्या या ठिकाणी पोहोचला. शोध घेत असतांना त्याचा घोडा या डोंगरावर सापडला. त्याना हे चिन्ह आशीर्वाद म्हणून वाटले आणि या ठिकाणी मठ तयार करण्याचे ठरवीले. स्थानिक लोकांच्या मदतीने हा मठ बांधला गेला. त्याचप्रमाणे, आणखी एक आख्यायिका देखील घोड्याने प्रेरित केली आहे, ज्याला ल्हासाच्या राजपुत्रेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

मठाची रचना

सुरुवातीला हे मठ लहान स्वरुपात बांधले गेले. काही वर्षांनंतर त्याचे रूपांतर भव्य झोपडीच्या रूपात झाले. इथल्या प्रत्येक भिंतीवर दिव्य आणि संतांची चित्रे रेखाटली आहेत. मठ तीन मजली असून त्यामध्ये एक भव्य लायब्ररी आहे. प्रत्येक मजल्यावरील भिंती बौद्ध चिन्हे दर्शविणारी बनविलेली आहेत. या मठात बुद्धांची 18 फुटांची मूर्ती आहे.

शांतता हवी नक्की ज्जा !

अरुणाचल प्रदेशातील तवांग मठ सोडून इतर अनेक चांगल्या ठिकाणी आहेत जिथे आपण फिरायला जाऊ शकता. नूरानंग फॉल्स, गोरीचेन पीक आणि तवांग वॉर मेमोरियल यासारख्या ठिकाणी देखील भेट दिली जाऊ शकते. येथे आपण सकाळी सात ते संध्याकाळी सात दरम्यान कधीही फिरायला जाऊ शकता.

((tawang monastery arunachal Pradesh second most famous monastery world)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

Ujjain Temple: उज्जैनमध्ये आज 'चमत्कार'! पहाटे होणारी भस्म आरती आज दुपारी; वर्षातून फक्त एकदाच मिळते अशी संधी, पाहा काय आहे कारण

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT