Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : बंदूकधारी चोर आले अन् गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंडने काढला पळ

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नातील, डान्सचे, विनोदी, अपघाताचे तर काही सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक मुलगा आपल्या मैत्रिणीला सोडून पळून जाताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे रस्त्याने जात असते. तेवढ्या पाठीमागून एक चोरट्याची गाडी येते आणि हेल्मेट घातलेला एक चोरटा खाली उतरून तरूणीला बंदुकीचा धाक दाखवतो. त्यानंतर तिच्यासोबत असलेला तिचा बॉयफ्रेंड पळून जातो आणि चोर तिच्याकडून मौल्यवान वस्तू लुटतात.

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून मुलाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. आपल्या गर्लफ्रेंडला सोडून पळून गेल्यामुळे तरूणावर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT