Video Sakal
Trending News

Viral Video : आपले दु:ख यांच्यासमोर शुल्लक; व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येईल

सकाळ डिजिटल टीम

काही लोकांचे दु:ख आणि संकटे हे आपल्या संकटांपेक्षा आणि दु:खापेक्षा खूप मोठे असतात. आपल्याला एखादे काम अडले किंवा झाले नाही तर त्रास होतो पण जगात असे अनेक लोकं असतात त्यांना जन्मत:च पोटासाठी संघर्ष करावा लागतो. लहानपणापासूनच त्यांच्या वाट्याला काम आलेलं असतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही अशाच एका लहानग्याची कहाणी आहे.

या व्हिडिओमध्ये एक मुलगा वीट भट्टीवर काम करताना दिसत आहे. तर त्याच्या पाठीमागे एक लहानगी मुलगी उभी आहे. त्यांच्या वाट्याला लहानपणापासूनच काम आलेलं आहे. ना शाळा ना शिक्षण असं त्यांचं आयुष्य आहे. फक्त पोटासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे त्यांच्या या संकटापुढे आपलं दु:ख शुल्लकंच म्हणावं लागेल.

दरम्यान, जिन्दगी गुलजार है या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियात चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा भावनिक व्हिडिओ पाहून तुम्हीही नकळत भावनिक झाल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway villages list : शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या गावांची यादी आली समोर, कोल्हापूर ७३ तर सांगली जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश

France Gold: फ्रान्सची ‘गोल्ड गेम’ स्ट्रॅटेजी! अमेरिकेत ठेवलेल्या सोन्यातून कमावले तब्बल 1.37 लाख कोटी; काय होता प्लॅन?

सुरकुत्या,पिंपल्स, निस्तेज त्वचा? ‘हे’ 5 सुपरफूड्स वाढवतील कोलेजन अन् देतील ग्लो!

Latest Marathi News Live Update : पुण्यात कोपा मॉलला धमकी! व्यवस्थापनाच्या ईमेलवर संशयास्पद मेल, पोलिसांत गुन्हा दाखल

School Book Purchase Rules : शाळांनी वह्या-पुस्तकांसाठी अडवणूक केली तर थेट तक्रार करा; शिक्षण संचालकांचा शाळांना इशारा, पालकांना केलं आवाहन

SCROLL FOR NEXT