Video Sakal
Trending News

Video: "चुराके दिल मेरा..." चिमुकल्याचा भन्नाट डान्स

सकाळ डिजिटल टीम

्वहिडिसोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, भावनिक तर कधी कधी सक्सेस स्टोरी सुद्धा असतात. अशाच एका चिमुकल्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो टीव्हीत सुरू असलेल्या एका गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे.

(Children Dance Viral Video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक चिमुकला टीव्हीमध्ये चालू असलेल्या "चुराके दिल मेरा, चली ओ चली..." या गाण्यावर तो भन्नाट डान्स करत आहे. तर टीव्हीमध्ये डान्स करत असलेल्या स्टेप्स हा चिमुकला फॉलो करत आहे. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या आईने शूट केला असल्याची शक्यता असून सध्या या चिमुकल्याच्या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati OBC Politics: ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीत उतरले; सुनेत्रा पवारांना थेट आव्हान

Mumbai News: प्राण्यांसाठी विशेष ‘कूलिंग’ व्यवस्था, राणी बागेत वाढत्या उष्णतेचा तडाखा; प्रशासन सतर्क

'अश्लिल साइटवर माझा फोटो पाहिला आणि...' 15 व्या वर्षीच जान्हवी कपूरला आलेला वाईट अनुभव, म्हणाली...'एका दुसऱ्याच शरीराला...'

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT