IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ११ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. पण नितीश रेड्डी आणि हन्रिक क्लासेन यांच्या अर्धशतकांमुळे हैदराबादने दीडशे धावांचा टप्पा पार केला.
Nitish Kumar Reddy and Heinrich Klaasen

Nitish Kumar Reddy and Heinrich Klaasen

sakal

Updated on

SRH vs LSG Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) १० वा सामना हैदाराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात होत आहे.

या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गोलंदाज चमकले असले, तरी सनरायझर्स हैदराबादसाठी नितीश कुमार रेड्डी आणि हन्रिक क्लासेन (Nitish Kumar Reddy and Heinrich Klaasen) यांनी दमदार फलंदाजी केली आणि समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. आता लखनौला पहिल्या विजयासाठी १५७ धावांचे लक्ष्य आहे.

<div class="paragraphs"><p>Nitish Kumar Reddy and Heinrich Klaasen</p></div>
SRH vs LSG: रिषभ पंतने जिंकला टॉस, लखनौसमोर इशान किशनच्या हैदराबादचं आव्हान; दोन्ही संघांच्या Playing XI मध्ये बदल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com