

Mumbai Rani Baug
ESakal
मुंबई : मुंबईतील तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचा फटका प्राणी-पक्ष्यांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत राणी बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय) प्राण्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.