Viral Video Sakal
Trending News

Viral Video : डान्स करता करता 'ती'ला उचलून घेतलं अन् क्षणात...

सध्या या जोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर नवरीच्या डान्सचे, कपलच्या डान्सचे आणि लग्नातील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांसाठी मनोरंजनाचे साधन ठरतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक जोडपं डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

दरम्यान, डान्स करता करता व्यक्ती महिलेला आपल्या हाताने वर उचलून घेताना दिसत आहे. वर उचलून घेतल्या घेतल्या तो महिलेला घेऊ खाली कोसळतो. कोसळल्यानंतरही तो महिलेला धरून ठेवतो. त्यानंरही उठायचा प्रयत्न करताना परत ते दोघे खाली कोसळतात. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

सध्या या जोडप्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला पाच हजारांच्या वर युजर्सने लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Mumbai March: मनोज जरांगे यांनी हाक दिल्यास मुंबईकडे कूच ; मराठा बांधवांचा इशारा; सकल मराठा समाजातर्फे राज्य शासनाविरोधात निदर्शने

WOMEN’S ASIA CUP 2026: आजपासून टीम इंडियाचा आशिया कपचा थरार! थायलंडविरुद्ध पहिला सामना; जाणून घ्या LIVE कुठे अन् कधी पाहाल

Kolhapur Vehicle Vandalism: पूर्वीच्या वादातून दौलतनगरात केली सख्ख्या भावांनी पाच वाहनांची तोडफोड

Marathi News Live Updates : दिल्लीतील पुराना सीलमपूरमध्ये चार मजली इमारतीला आग; एकाची सुखरूप सुटका

Emotional Story: रक्ताच्या नात्यापलीकडचं प्रेम! मोठा भाऊ गेला अन् धाकट्यानेही विरहात प्राण सोडला; अतूट बंधाची अखेरची कहाणी..

SCROLL FOR NEXT