Viral Video Sakal
Trending News

Viral Video: मुंबईचा पठ्ठ्या लोकांच्या घरात सोडतोय रॉकेट; पाहा हा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या दिवाळीचा उत्सव सगळीकडे आहे. सगळेजण फटाके वाजवण्यात दंग आहेत. तर अनेकजण सुट्ट्याचा आनंद घेत असतील. दिवाळीच्या सुट्ट्यात अनेकजण काहीतरी नवीन प्रयोग करत असतात. त्यामध्ये फटाके फोडण्याचे नवनवीन प्रयोग तरूणांकडे केले जात असतात. असाच एका तरूणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून हा पठ्ठ्या हाताने बिल्डिंगच्या घरामध्ये रॉकेट सोडत आहे.

(Diwali Bomb Rocket Viral Video)

दरम्यान, एक तरूण हातात फटाक्याचा बॉक्स घेऊन फटाके फोडत आहे. ते रॉकेट इमारतीच्या घरात जात आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून पोलिसांकडून या तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या तरूणाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दिवाळीनिमित्ताने सगळेजण आनंद घेत असतील पण सर्वांनी फटाके फोडताना काळजी घेतली पाहिजे. कारण अनेकजणांना दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. सध्या या तरूणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT