Dog Vlog Video Sakal
Trending News

Dog Viral : कुत्र्याचा स्वॅग! दातात कॅमेरा धरून चक्क Vlog केला शूट; Video पाहून...

हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. तर सध्या एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याने चक्क शूटिंग केलं आहे.

हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा कुत्र्याने शूट केला आहे असं वाचलं की तुम्हाला डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण हो हा व्हिडिओ कुत्र्याने शूट केला आहे. त्याने आपल्या दातात स्टिक धरली असून पुढे चालताना दिसत आहे. तर हे कसं शक्य आहे असा प्रश्न आपल्यालाही पडल्याशिवाय राहणार नाही. पण कुत्र्याने शूट केलेला व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

देऊळ बंद २ ने राजा शिवाजी सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूतील कारखान्यात गॅस गळतीमुळे मृत्यू झालेले पाचही जण ओडिशामधील; मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू

Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

SCROLL FOR NEXT