Pose with Tiger Viral Video esakal
Trending News

Pose with Tiger Viral Video : हटके करण्याच्या नादात वाघासोबत पोज द्यायला गेली मुलगी, नंतर जे झालं...

नुकताच एक आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात मुलगी चक्क वाघासोबतच पोज देत फोटोशूट करताना दिसली.

सकाळ डिजिटल टीम

Pose with Tiger Viral Video : पाळीवप्राणी आणि माणसांचे अनेक रोचक व्हिडीओज सोशल मीडियावर रोजच व्हायरल होत असतात. प्राण्यांसोबत खेळतानाचे अनेक व्हिडीओज समोर येत असतात. पण एक असा व्हिडीओ समोर आला आहे की, ज्याचं नाव ऐकलं तरी अंगाचा थरकाप होतो.

या व्हिडीओत मुलगी चक्क वाघासोबत पोज देत फोटोशूट करत होती. एका वाघाला पाठीवर घेऊन ही पठ्ठी मस्त रिलॅक्स मूडमध्ये पोज देत होती. आणि त्यावर आश्चर्य म्हणजे एवढा हिंस्र पशू असणारा वाघ तिच्या या पराक्रमाने रागवण्या ऐवजी एखाद्या जेंटलमन सारखा वागत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर वाघांना लहानपणापासून प्रशिक्षित करण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येईल असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ ५५ हजारपेक्षा जास्त लोकांनी बघितलेला आहे. याला हजारो लोकांनी लाइक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT