Video Viral  Sakal
Trending News

Video Viral : नवरदेवाचा भन्नाट डान्स; अख्ख्या वऱ्हाडाला नाचवलं आपल्याच तालावर

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हटलं की सर्वांच्या आनंदाचा दिवस असतो. सगळेजण या दिवशी आनंदात असतात. वरातीत डान्स करणे म्हणजे एक आगळीवेगळी पर्वणीच असते. वरातीत डान्स करण्याचा चान्स कुणीच सोडत नाही. पण नवरदेव टल्ली होऊन आपल्याच लग्नात नाचताना आपण कधी पाहिलंय का?

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक नवरदेव आपल्याच लग्नाच भन्नाच डान्स करत आहे. त्याच्या डान्सच्या स्टेप पाहून आपणही फक्त पाहतच राहाल. त्याने आपल्या डान्सने सगळ्यांनाच वेड लावलं असून लोकंही त्याच्या डान्सच्या स्टेप फॉलो करताना दिसत आहेत.

त्याच्या परफेक्ट डान्सचे अख्ख्या वऱ्हाडालाच नाचवलं असून त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओर विनोदी कमेंट केल्या आहेत. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेक लोकांनी लाईक केलं असून मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT