Video Viral  Sakal
Trending News

Video Viral : मानवात येवढी क्रूरता कुठून येते? कुत्र्याच्या पायाला धरून गोल गोल फिरवलं

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मानव हा किती क्रूर असतो याचे आपण अनेक उदाहरण पाहिले असतील. एकाद्या जीवाला मारणे ही सर्वांत टोकाची क्रूरता असते. पण मारण्याच्या पद्धतीत सुद्धा काहीजण क्रूरतेचा कळस गाठू शकतात. पण पाळीव प्राण्यासोबत अत्याचार करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी क्रूर घटना असते.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण कुत्र्याच्या पायाला धरून त्याला गोल गोल फिरवत आहे. यावेळी सदर कुत्रा ओरडत आहे तरीही हा तरूण या कुत्र्यावर क्रूरपणे अत्याचार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या तरूणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. "पाळीव प्राण्याची एवढ्या क्रूर पद्धतीने कुणी थट्टा करेल का? मानवामध्ये एवढी क्रूरता कशी येते? या तरूणावर कारवाई झाली पाहिजे." अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT