Viral Video Sakal
Trending News

Viral Video : सलाम! कंबरेएवढ्या बर्फातून भारतीय सैनिकांची वाटचाल

सकाळ डिजिटल टीम

भारतीय सैनिक समोर उभा राहिला तर आपला उर अभिमानाने भरून येतो. भारतीय सैनिक आपला जीव धोक्यात घालून सीमेचं रक्षण करत असतात तर त्यांच्यामुळे आपण इकडे सुखात राहू शकतो. पण त्यांच्यावर काय परिस्थिती येते याबद्दल आपल्याला माहिती आहे का? सध्या एका सैनिकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

दरड कोसळून किंवा बर्फाखाली अडकून अनेक सैनिक जखमी झाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक सैनिक तब्बल कंबरे एवढ्या बर्फामध्ये चालताना दिसत आहे. तो बर्फामध्ये अडकला असतानाही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल.

दरम्यान, भारतीय सैनिकांना कशा अवस्थेत राहावं लागतं ते या व्हिडिओमधून समोर आलं आहे. तर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून सैनिकांच्या अशा अवस्थेत काम करण्याला सलाम ठोकला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT