Video Sakal
Trending News

Video Viral : कोरियन सासूसोबत सुनेचा तेलगू गाण्यावर भन्नाट डान्स

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामुळे नेटकऱ्यांचे मनोरंजन होत असते. अशाच सासूसूनेच्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तेलुगू गाण्यावर या दोघी भन्नाट डान्स करत असून या मुलीचा सासू कोरियाची असल्याचं यातून दिसत आहे.

(Mother in law dance on telugu song gone viral)

सासू आणि सुनेचं कधी पटत नाही असं आपण कित्येकदा म्हणतो. तर सासू सुनेचे कायम भांडणं होत असतात हे आपण कित्येकदा अनुभवलं आहे. पण काही मुली अशा असतात त्या आपल्या सासूसोबत एवढ्या फ्री असतात की त्या एकमेकींबरोबर मस्ती करत असतात. त्याच प्रकारचा हा व्हिडिओ असून असाच सासू सुनेच्या डान्सचा एक व्हिडिओ याअगोदर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दरम्यान, या व्हिडिओला इंस्टाग्रामवर तब्बल ७२ हजार लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांकडून हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT