Viral Video Sakal
Trending News

Video: किती गोड! जीव लावला की प्राणीही आपले होतात

सकाळ डिजिटल टीम

मुक्या जनावरांवर दया, माया करायला पाहिजे असं आपल्याला सांगण्यात येतं पण खरंच आपण मुक्या प्राण्यांच्या जिवाचा विचार करता का? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून एक व्यक्ती खारूताईला पाणी पाजताना आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपणही म्हणला 'किती गोड'

(Squirrel Video Viral)

एका तहानलेले खारेला बाटलीतून पाणी पाजताना एक व्यक्ती दिसत आहे. त्याचबरोबर पाणी पिऊन झाल्यावर ती खार त्याच्या हातावर चढत आहे. म्हणतात ना एखाद्या मुक्या प्राण्याला जीव लावला की ते आपल्याला विसरत नाही. तसाच काहीसा अनुभव या व्हिडिओतून येतो. हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे.

माणसांचा लळा लागलेले अनेक प्राणी आपण अनेक वेळा पाहिले असतील पण एका वेळी पाणी पाजल्यानंतर व्यक्तीच्या अंगावर खेळणाऱ्या खारूताईचा व्हिडिओ आपणही पहिल्यांदाच पाहत असात. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून सिराज नुरानी या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

Latest Marathi News Live Update: महाबळेश्वर आणि तापोळा परिसराचा होणार भव्य कायापालट; केबल-स्टेड ब्रिज, बोगदे आणि 'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

SCROLL FOR NEXT