Viral Video Sakal
Trending News

Viral Video : फणा काढलेल्या 12 फूट लांब कोब्रा अन् त्याने केलेलं कीस; थरकाप उडवणारा व्हिडिओ

या तरूणाच्या धाड़साला १२ तोफांची सलामी

सकाळ डिजिटल टीम

काही लोकं आपल्या जीवनात खूप धाडस करतात. पण एखाद्या गोष्टीत आपल्याला आपला अंत दिसत असताना आपण त्या गोष्टी करण्याचा विचारसुद्धा करू शकणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूण तब्बल १२ फूट लांब असलेल्या फणा काढलेल्या किंग कोब्राला कीस करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका जंगलातील असून पाणवठ्याच्या शेजारी एक लांबलचक कोब्राला पकडण्याचा प्रयत्न एक तरूण करत आहे. या कोब्राने मोठा फणा काढला असून त्याला पाहून आपल्या अंगावर काटा येईल. तर एक तरूण त्याला पकडतो आणि फणा काढलेल्या ठिकाणी कीस करतो.

या तरूणाचं धाडस आणि जिद्द पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा कोणत्या प्रकारचा पाळीव साप नाही तर हा जंगली कोब्रा त्याच्यावर कधीही हल्ला करू शकत असतानाही त्याने हे धाडस केलं आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, या तरूणाच्या धाडसाला १२ तोफांची सलामी, हा काय डोक्यावर पडला की काय, याला भिती नाही वाटत का?, हे कसं शक्य आहे? अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. या व्हिडिओला २ लाख २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: यूपीआय पेमेंटला 'चार्ज' लागणार का? केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण; मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळा नियम

संसदेत बाजी पलटणार? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपला मिळाली जुन्या मित्र पक्षाची साथ, मोठ्या पक्षाचा NDA ला पाठिंबा

Latest Marathi News Live Update : स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील घटना, पालक आक्रमक

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT