Spider Sakal
Trending News

Video : असंख्य पिल्ले पाठीवर! Mummy Spider चा Close Up व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल!

घरात सापडलेल्या कोळ्याला त्याने पकडून बाहेर सोडलं अन् जाता जाता..

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा आपण आपल्या घरात एखादा मोठा कोळी पाहतो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण घाबरून जातात, लांब पळतात. काहीजणांचा तर नुसतं कोळ्याला बघून पण थरकाप उडतो. पण एका फोटोग्राफरने जेव्हा खोलीच्या खिडकीजवळ एक गर्भवती कोळी पाहिला तेव्हा त्यांनी तिला वाचवण्याचा आणि जंगलात परत पाठवण्याचा निर्णय त्याने घेतला. कोळ्याला वाचवण्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्याचे फोटोशूट देखील केले.

त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, तो माणूस आधी एक बरणी घेतो आणि त्यात कोळी पकडण्याचा प्रयत्न करतो. कोळ्याला आत घेतल्यावर तो त्याला बाहेर नेतो आणि सोडतो. त्यानंतर तो कोळ्याचे फोटोशूट करू शकतो. आणि त्याचे काही कम्माल फोटो काढत आहे.

हेही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. काही वेळातच या फोटो आणि व्हिडीओवर असंख्य कमेंट्स आल्या आहेत. इंस्टाग्रामवर एका युजरने लिहिलं की, "फॅनॅटिक प्रेझेंटेशन, भाऊ! मला कोळ्याची घृणा वाटते आहे, पण हे फोटो सनसनाटी आहेत!" दुसरा युजर म्हणतो, "सुंदर पण त्या सर्व लहान कोळ्यांकडे पाहून मला अक्षरशः अंगावर काटा आलाय."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT