Shivai Electric Video Sakal
Trending News

Shivai Electric Video : ST महामंडळाच्या ताफ्यातील 'शिवाईE' पाहिली का? इलेक्ट्रिक बसची झलक

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र मार्ग पहिवहन महामंडळाच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. ही बस मंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून अनेकांचे या बसने प्रवास करण्याचे स्वप्न असेल. ही एसी बस पूर्णपणे इलेक्ट्रिक असून या बसमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. या बसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिवाई बसची एक झलक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र मार्ग पहिवहन महामंडळाकडे असलेली ही एकमेव एसी बस आहे जी पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. या बसने प्रवास करणे म्हणजे एक प्रकारचा स्वर्गानुभवच म्हणावा लागेल. सध्या या व्हिडिओला अनेकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर महामंडळाच्या गाडीने प्रवास करणे हा सर्वांत सुखदायी आणि सुरक्षित प्रवास असतो अशाही कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

Solapur BJP Celebration: मंगळवेढ्यात भाजपकडून ‘झालमुडी-जिलेबी’ वाटप, बाईक रॅली व फटाक्यांची आतषबाजी

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

SCROLL FOR NEXT