Trending News

Viral Video: खाइके पान बनारस वाला... ठाण्याच्या आवारातच नागपूर पोलिसांचा तडका डान्स; महिला कर्मचारीही थिरकल्या

Dance Video Viral: नागपुरातील तहसील पोलीस स्टेशनच्या परिसरातला हा व्हिडीओ आहे. यात दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि एक पोलीस कर्मचारी डान्स करताना दिसत आहेत. १५ ॲागस्टच्या दिवशीचा व्हिडीओ असल्याचं दिसून येतंय.

संतोष कानडे

Nagpur Police: नागपूर पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्याच्या आवारात पोलिस कर्मचारी थिरकले. खाईके पान बनारसवाला.. या गाण्यावर महिला कर्मचाऱ्यांनीही डान्स केला.

नागपूरात पोलीस स्टेशनमधील डान्सचा व्हीडीओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एरवी कायदा-सुव्यवस्था सांभाळताना ताण-तणाव सांभाळत गुन्हेगारांच्या अवती-भोवती असणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्यदिनाचा आनंद दिसून आला.

नागपुरातील तहसील पोलीस स्टेशनच्या परिसरातला हा व्हिडीओ आहे. यात दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि एक पोलीस कर्मचारी डान्स करताना दिसत आहेत. १५ ॲागस्टच्या दिवशीचा व्हिडीओ असल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर हा डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसून येत आहे. डान्सनंतर सर्वांनी भारत माता की जय.. असा नारा दिला. पोलिसांचा हा अंदाज बघून बघणाऱ्यांना कुतूहल निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT