Video Sakal
Trending News

OLA Scooter for Commentary : या जुगाडाचा नाद खुळा! क्रिकेट कॉमेट्रीसाठी ओला स्कूटरचा वापर

सकाळ डिजिटल टीम

भारतातील तरूणांकडे खूप ज्ञान आहे पण त्याला व्यासपीठ मिळत नाही असं कित्येकजण बोलत असतात. तर अनेक तरूण आपल्या ज्ञानाचा वापर करून नवनवे प्रयोग करत असतात. भारतातले तरूण अनेक जुगाडू प्रयोग करतात. असाच एका जुगाडू तरूणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा क्रिकेटची मॅच सुरू असताना कॉमेंट्री करत आहे. तर कॉमेंट्रीच्या साऊंडसाठी त्याने ओला स्कूटरचा वापर केल्याचं दिसत आहे. ओलाच्या स्कूटरमध्ये साऊंड सिस्टीम दिलेली असून त्याने ती आपल्या फोनला कनेक्ट करून फोनच्या माईकवरून बोलताना दिसत आहे. त्याचा आवाज ग्राऊंडमध्ये घुमताना दिसत आहे.

दरम्यान, या तरूणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्याचा हा जुगाडू प्रयोग अनेकांना आवडला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून ओला स्कूटरचा असाही उपयोग होऊ शकतो हे तरूणाने दाखवून दिलं आहे. तर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

SCROLL FOR NEXT