Viral Video Sakal
Trending News

Viral Video : गाडी पळव भावड्या गेंडा मागे लागला! महिला प्रचंड घाबरली

सकाळ डिजिटल टीम

आपण कधी जंगल सफारीला गेला आहात का? गेला असाल तर तुम्हाला असा अनुभव अला नसेल. कारण जंगल सफारी करताना खूप कमी वेळा आपल्याला जंगलातील प्राणी दिसतात. त्यातंच वाघ, सिंहासारखे प्राणी पाहायला मिळणे म्हणजे नशीबच. पण कधीकधी हे प्राणी आक्रमक होऊन गाडीवर हल्ला करत असतात.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

जंगली गेंड्याने पर्यटकांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गेंडा पर्यटकांच्या गाडीमागे वेगाने धावताना दिसत आहे. तर यानंतर गाडीतील पर्यटक घाबरून आरडाओरडा करताना दिसत आहेत.

दरम्यान, गेंडा खूप लांब जाईपर्यंत त्यांचा पाठलाग केला आहे. आक्रमक गेंडा पाहून पर्यटक अक्षरश: घाबरून गेले आहेत. तर जंगल सफारीसाठी जाण्यावेळी आपण काळजी घेतली पाहिजे. जंगली प्राण्यांना आपल्यापासून कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी कारण त्रास दिल्यानंतर जंगली प्राणी आक्रमक होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT