Orio Biscute Pakode Sakal
Trending News

'आता पृथ्वी सोडायची वेळ आलीये'; ओरियो बिस्कीटचे भजे पाहून नेटकरी संतापले | Orio Biscute Pakode

सकाळ डिजिटल टीम

लोकं काय करतील याचा नेम नाही. चॉकलेच पिझ्झा, केळी पिझ्झा, आमरस पाणीपुरी, चॉकलेट वडापाव, आईस्क्रीम डोसा, आईस्क्रीम पाणी पुरी असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फु़ड कॉम्बिनेशन आपण पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर एक नवीन फूड कॉम्बिनेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ओरियो बिस्कीटला बेसनपिठामध्ये बुडवून त्याचे भजे तळल्याचं दिसत आहे. तर हे फूड कॉम्बिनेशन पाहून आपल्याला धक्का बसेल. तर या भज्यांची चव कशी असेल असा प्रश्न आपल्याला पडला असेल. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

दरम्यान, 'लोकं काय करतील त्याचा नेम नाही', 'आता पृथ्वी सोडायची वेळ आलीये' अशा वेगवेगळ्या मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Winter Session : नोकऱ्या काढल्या, तरुण पेटले! अधिवेशनात सरकारची कोंडी! तरुणांचे चॉकलेट आंदोलन अन् लोटांगणाने नागपूर हादरलं

Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणूक: महायुती निश्चित, पण राष्ट्रवादी काँग्रेस 'आऊट'! शिंदे गटाला अवघ्या २२ जागा मिळण्याची शक्यता

Christmas 2025: यंदाचा ख्रिसमस आहे एकदम खास! जाणून घ्या शतकातून एकदाच येणाऱ्या '25/12/25' तारीखेची खासियत

Latest Marathi News Live Update: पगार रखडल्याने नागपुरात शिक्षकांचं आंदोलन

Nashik MNGL Gas Leak : मोठा स्फोट टळला! अंबड, फडोळ मळा परिसरात गॅस गळती; प्रशासकीय अधिकारी वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी

SCROLL FOR NEXT