dance Viral
Trending News

Viral Video : 'चुराके दिल मेरा...'; पार्टीतील कपलचा डान्स पाहून आजूबाजूचे घायाळ

सकाळ डिजिटल टीम

पार्टी आणि कार्यक्रमात आपणही कित्येकदा डान्स केला असेल. तर आपल्या डान्सचे आपण अनेकांना प्रभावित सुद्धा केलं असेल. सोशल मीडियावर अशा डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी विचित्र डान्सही व्हायरल होत असतात. पण सध्या एका कपलच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कपल डान्स करत आहे. हा व्हिडिओ एका पार्टीतील असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर आलं आहे. तर 'चुराके दिल मेरा' या गाण्यावर या कपलने केलेला डान्स पाहून आजूबाजूचे लोकंही थक्क झाले आहेत. महिलेने या डान्समध्ये चांगलेच ठुमके लावल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकं असतात. नागीन डान्स किंवा कोंबडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले असेल पण सध्या या कपलचा डान्स धुमाकूळ घालतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT