Viral Video Sakal
Trending News

Viral Video: बापरे! पोलीस आले अन् मोबाईल चोरून निघून गेले...; पाहा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनीच चोरी केली तर काय होईल? आपल्याला विश्वास बसणार नाही पण अशी घटना घडली आहे. पोलीस येतात आणि झोपलेल्या व्यक्तीचा फोन चोरून निघून जातात. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकांकडून शेअर केला जात आहेत.

(Police Steal Mobile Viral Video)

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांचा गणवेश घालून दोघेजण येतात आणि झोपलेला व्यक्ती पाहून त्याच्या जवळ जात आहेत. त्यानंतर हळूच त्याच्याजवळ ठेवलेला फोन उचलून निघून जाताना आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.

तर पोलिसांच्या गणवेशातले खरे पोलिस आहेत की चोर आहेत ही माहिती समोर आली नसून पोलिसांचा गणवेश हा कुणाला संशय न येण्यासाठी बनवलेला डाव असू शकतो. तर पोलिसांच्या गणवेशात चोरी केल्याचे खूप कमी प्रकार पाहायला मिळतात. तर अशा चोरांपासून सावधान राहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT