Trending News

Viral Video: रेल्वेतंच तरूणी लागली नाचायला; लोकं अवाक् होऊन पाहतंच राहिले

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या तरूणाने किंवा तरूणीने रेल्वेतच डान्स सुरू केला तर? मजेशीर आहे ना? सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका गर्दी असलेल्या रेल्वेच्या डब्यात एक तरूणी डान्स करत आहे. तर आजूबाजूचे लोकं तिच्याकडे पाहत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

(Young Giral Dance in Railway Video Viral)

दरम्यान, रील शूट करण्यासाठी ही तरूणी गाडीतच डान्स करत असल्याची माहिती समोर आली आहे. डान्सचे रील बनवण्यासाठी ही तरूणी डब्यातंच थिरकली असून रील साठी युवक काहीही करू शकतात याचं हे एक उदाहरण. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून यावर अनेक मजेशीर कमेंट आपल्याला वाचायला मिळतील.

आजकाल तरूणांना इंस्टाग्राम रील्सने वेडे करून सोडले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंट साठी तरूण तरूणी काहीपण करत असतात. कधीकधी तर आपला जीव धोक्यात घालून रील्स शूट करत असतात. अशावेळी तरूणांने काळजी घ्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahatma Gandhi Rare Painting: गांधीजींच्या तैलचित्राला विक्रमी किंमत; लंडनच्या ‘बोनहॅम्स’मध्ये १ लाख ५२ हजार पौंडांना विक्री

सोलापूर जिल्ह्यात हातभट्टीची वाढली नशा! ‘माझ्या नवऱ्याला दारू दिली तर मी इथेच फाशी घेईन’; 3 मुलांचा संसार सांभाळणाऱ्या असह्य विवाहितेचा हातभट्टी विक्रेत्याला इशारा

आजचे राशिभविष्य - 17 जुलै 2025

Panchang 17 July 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण करावे

अग्रलेख : वास्तववादी पाऊल

SCROLL FOR NEXT