Viral Video Sakal
Trending News

Viral Video : पेट्रोलिंग करणारे पोलीस, हायवे अन् भावाने गायलेलं गिटारवरील गाणं

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या गोष्टीची आवड असली की सवड मिळते असं आपण म्हणतो. तर आवडीनिवडीला वेळेची गरज नसते. गायन किंवा वादन करण्याची आवड असली की माणूस कुठेही आपली कला सादर करायला तयार असतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रस्त्यावर गाडीवर बसून केसरिया हे गाणं गात आहे. त्याबरोबर तो गिटारही वाजवत आहे. विशेष म्हणजे त्याचं गाणं ऐकायला गस्त घालायला आलेले पोलिसही थांबले आहेत. या मुलाचा आवाज ऐकून तुम्ही थक्क व्हाल पण पोलिसांनाही हे गाणं ऐकून समाधान वाटलं असेल.

दरम्यान, हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तर आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त केल्या आहेत. मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापटांना मारहाण, पंडितना अटक! मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी...

Vidyanand Bapat Santosh Chavan : संतोष चव्हाणने विद्यानंद बापट यांना का मारलं ? खरं कारण सांगितलं; मंडळाचा माजी अध्यक्ष काय म्हणाला?

Krishna Janmashtami 2026 Do's & Don'ts: गोकुळाष्टमीचा उपवास करताना 'या' गोष्टी टाळाच; श्रीकृष्णांची राहील सदैव कृपा!

अभिनंदन वर्धमान यांची हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती, गोव्यात खासगी कंपनीत करतायत काम

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या 15 मागण्या काय? सरकारची भूमिका काय? | Maratha Reservation

SCROLL FOR NEXT