Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Sakal
Trending News

Sachin Tendulkar: चुलीवरची भाकर, कष्टाची चव; क्रिकेटचा देव शेताच्या बांधावर

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो राजस्थानातील एका खेड्यातील पदार्थाचा आस्वाद घेताना दिसत आहे. तर तो आधीपासूनच खाद्यपदार्थांचा वेडा असल्याचं त्याच्या अनेक चाहत्यांकडून सांगण्यात येते.

हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला चुलीसमोर बसून काहीतरी खाद्यपदार्थ बनवताना दिसत आहेत. सचिन त्यांच्याजवळ जाऊन त्यांना काय बनवत असल्याचं विचारत आहे. तर त्या 'आम्ही चुलीवर बाजरीच्या भाकरी आणि चपाती बनवत आहोत' असं त्या महिलांनी सांगितलं. आपल्या रेग्युलर पद्धतीने बनवलेल्या भाकरीपेक्षा चुलीवरील भाकरी अधिक टेस्टी लागते असं सचिन आपल्या व्हिडिओत सांगत आहे.

दरम्यान, सचिन त्या महिलांकडून तूप रोटीचा आस्वाद घेत आहे. जे तुम्ही बनवता ते दुसरं कुणीचं नाही बनवू शकत नाही असं तो या महिलांना बोलत आहे. चुलीवरील बनवलेल्या अन्नाची टेस्ट वेगळीच असते असं कॅप्शन त्याने पोस्ट शेअर करताना टाकलं आहे. तर हा व्हिडिओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि चुलीवरील अन्न खाण्याची इच्छा तुम्ही रोखू शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT