Video Sakal
Trending News

Video : शाळेतील पोराने दाखवली वेगाची जादू; नेमकं काय केलं पाहा

सकाळ डिजिटल टीम

जत्रेत किंवा एखाद्या कार्यक्रमावेळी जादू करणारे जादूगार पाहिले असतील. कबुतराचा साप करणे किंवा सापाचा कबुतर करणे, त्याचबरोबर हातातली खडे गायब करणे अशा अनेक जादू आपण पाहिल्या असतील. अशे अनेक जादूगार आपल्या अवतीभोवती असतात. अशाच एका जादूगार शाळेतीव विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक मुलगा शाळेतील बेंचवर जादू दाखवत आहे. त्याच्या दोन्ही हातात लहान दगड असतात. त्यानंतर तो दोन्ही दात खाली करून दगड हाताखाली ते दगड लपवतो. पण ज्यावेळी उघडतो त्यावेळी त्याच्या एका हाताखाली काहीच दिसत नाही तर दुसऱ्या हाताखाली दोन दगड दिसतात. तर ही आहे फक्त वेगाची जादू. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT