Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : अवघ्या 7 वर्षाच्या पोराचं कुकींक टॅलेंट; झटक्यात बनवली जिलेबी

या पोराचं टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

काही लहान मुले खूप हुशार असतात. त्यांना काहीतरी नवीन शिकायची खूप इच्छा असते तर अनेकवेळा ते नवेनवे प्रयोग सतत करत असतात. तर सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो या व्हिडिओमध्ये जिलेबी बनवताना दिसत आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगा भातुकलीच्या खेळामधील भांड्यामध्ये चवदार जिलेबी बनवत आहे. हा छोटा मुलगा राजस्थानातील असून तो फूड ब्लॉगर असल्याची माहिती आहे. दरम्यान त्याने वेगळ्या पद्धतीने ही जिलेबी बनवली असून त्याचा हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, इलायची, दही, केसर, साखर अशा वस्तू टाकून त्याने जिलेबी बनवली आहे. तर त्याच्या या छोट्या भांड्यातील रेसीपी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सध्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT