Video Viral Sakal
Trending News

Sikh Helmet : शीख महिलेने मुलांसाठी स्वत:च डिझाईन केलं स्पेशल 'शीख हेल्मेट', Video Viral

सकाळ डिजिटल टीम

आपल्या मुलांना टोपीमुळे नीट हेल्मेट घालता येत नसल्याने एका शीख महिलेने आपल्या स्पेशल शीख हेल्मेटची निर्मीती केली आहे. हे हेल्मेट कसं आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याचं डिझाईन कसं आहे आणि ते कसं सुचलं हे सदर महिलेने सांगितलं असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सदर महिला आपण तयार केलेलं हेल्मेट दाखवत आहे. लहान मुलं सायकल खेळायला गेल्यावर अनेकवेळा पडत असतात. तर त्यांना हेल्मेट असणं गरजेचं असतं. त्यांच्या डोक्यावर शीख पगडी असल्यामुळे साध्या डिझाईनचे हेल्मेट घालता येत नाहीत त्यामुळे मला ही कल्पना सुचली असं ती व्हिडिओमध्ये सांगत आहे.

लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आणि पगडी घातली असतानाही त्यांना ईजा होऊ नये यासाठी या महिलेने हा शोध लावला आहे. या हेल्मेटची डिझाईनसुद्धा तशीच बनवली असून हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या व्हिडओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT