Swans Sakal
Trending News

डान्सवाले हंस; हंसाच्या जोडप्याचा तळ्याकाठचा डान्स एकदम ओक्के, Video Viral

सकाळ डिजिटल टीम

डान्स करणाऱ्या हंसाच्या जोडप्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचेही मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे हंसाचे जोडपे आपल्या जीवनाचा आनंद घेत असून त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. तर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

(Swan Dance Viral Video)

दरम्यान, आजकालच्या धावपळीच्या युगात आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे गरजेचे असते. सध्या प्रत्येकजण आपल्या कामात एवढा व्यस्त असतो की त्याला आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत द्यायला वेळ नसतो. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे जसा हे हंसाचं जोडपं घेत आहे.

हा व्हिडिओ Buitengebieden या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून जवळपास ३० लाख लोकांनी या व्हिडिओला पाहिले आहे. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT