Viral Video Sakal
Trending News

Viral Video : वरून धो-धो पडणारा पाऊस अन् बेडकाची GFला जोरदार मिठी

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आपल्या आवडत्या व्यक्तीचा आठवण येईल.

सकाळ डिजिटल टीम

कधीकधी सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात. तर काही व्हिडिओ आपल्याला भावनिक बनवत असतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तर सध्या बेडकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

व्हायरल होत असलेल्या बेडकांच्या व्हिडिओमध्ये धो धो पाऊस सुरू असल्याचं दिसत असून त्यामध्ये दोन हिरव्या रंगाचे बेडूक एकमेकांना जोरदार मिठी मारून बसलेले आहेत. भर पावसात त्यांनी आपली मिठी सोडली नसल्याने त्यांनी एक संदेश दिला आहे.

दरम्यान, कितीही संकटे आली तरी आपल्या जोडीदाराची साथ सोडली नाही पाहिजे असा मोलाचा संदेश या व्हिडिओतून आपल्याला मिळतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT