Viral Video Sakal
Trending News

Viral Video: 35,000 फूट उंचीवर भारताच्या T20 विश्वचषक विजयाचे हटके सेलीब्रेशन, पाहा व्हिडिओ

Viral Video: सोशल मिडियावर भारताच्या टि-२० विश्वचषक विजयाच्या हटके सेलिब्रेशचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Puja Bonkile

Viral Video T20 World Cup Celebration : भारतीय संघाने २९ जूनला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने टी२० वर्ल्ड कपला गवसणी घातली. हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काम लक्षात राहिल. या दिवशी देशभरात विजयाचा जल्लोष करण्यात आला. अलिकडेच सोशल मिडियावर एक विजयाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एअर इंडियाचा आहे. ज्यात तिरंगा लाइटिंग करून भारताचा विजय साजरा करण्यात आला आहे.

इंस्टाग्राम युजर स्वेता गुप्ताने व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "आमच्यासाठी मोठा दिवस." या व्हिडिओमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला आहे आणि टी२० विश्वचषकचाची ट्रॉफी जिंकली अशी घोषणा करण्यात येते. यानंतर प्रवाशांनी आनंदाच टाळ्या वाजवल्या आणि विमानात तिरंगा लाइटिंग करण्यात आली. 35,000 फूट उंचीवर भारताच्या T20 विश्वचषक विजयाचे हटके सेलीब्रेशन पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसेच युजर्संनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला.

एका यूजरने लिहिले की, "मी त्यावेळी 33000ft वर होतो. प्रत्येकजण आनंदाने ओरडू लागला, आम्ही जिंकलो! आम्ही जिंकलो!"

आणखी एकाने लिहिले की, "किती दुर्दैवी होते की ते रोकोचा शेवटचा सामना पाहू शकले नाहीत." "आमच्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे," असे आणखी एका यूजरने लिहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Dispute: भारत-नेपाळ संबंधांमध्ये मोठी हालचाल! बालेन शहा सरकार भारतासमोर ४ अटी ठेवणार; आणखी एक मोठा राजनैतिक डाव

नाना पाटेकरांनी खरंच कानाखाली मारली मग मी पण दिली एक ठेवून... अभिनेत्रीने सांगितला 'यशवंत' सिनेमाचा किस्सा

Mumbai Crime: पाच महिन्यांनी हत्येचा उलगडा, नाल्याच्या चेंबरमध्ये आढळला कुख्यात गँगस्टरचा सांगाडा

Police Recruitment : आंबेगाव तालुक्याच्या दुष्काळग्रस्त वडगावपीर गावातील निकिता आदक हिची जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात निवड

India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश

SCROLL FOR NEXT