Viral Video esakal
Trending News

Viral Video : नाशिकमधल्या मुक-बधीर जोडप्याने जिंकली नेटकऱ्यांची मनं

ठेल्यावर मुक-बधीर जोडप्याचा पाणीपूरी विकतानाचा व्हीडिओ आहे. स्ट्रीट फूड रेसिपी या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हीडिओ आहे. ज्याला ३० लाख लोकांनी बघितला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Deaf and Mute couple sells pani puri at Nashik : सध्या इंटरनेटच्या व्हायरल जाळ्यात अनेक व्हीडिओ बघायला मिळत असतात. पण सध्या असा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे तुमच्याही डोळ्यात चमक येईल.

परिस्थिती कोणावर कशी येईल हे आपल्या हातात नसते, पण त्याला कसे सामोरं जायचं हे मात्र नक्की आपल्या हातात असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा ठेल्यावर मुक-बधीर जोडप्याचा पाणीपूरी विकतानाचा व्हीडिओ आहे. स्ट्रीट फूड रेसिपी या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हीडिओ आहे. ज्याला ३० लाख लोकांनी बघितला आहे.

हे मुक-बधीर जोडपं आपल्या सांकेतिक भाषेत ग्राहकांशी बोलतात. उत्साही चेहरा, स्पष्ट देहबोली यामुळे त्यांचा संवाद ग्राहकांसोबत व्हीड्ओ बघणाऱ्या सगळ्यांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. आपण कष्टाने पण आनंदाने हा व्यावसाय करत असल्याचं हे दांपत्य सांगत आहे. स्वच्छता, चव, सादरीकरण जपत ते हा व्यवसाय करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळाची अधिसूचना शनिवारपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

Balasaheb Thorat : यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा;प्रांत कार्यालयात घुसून ठिय्या

Marathi News Live Updates : ईडीचे पंजाब आणि हरियानात २५ ठिकाणी छापे

SCROLL FOR NEXT