Jackie Shroff Viral Video esakal
Trending News

Jackie Shroff Viral Video : बोले तो भिडू, जग्गू दादाची फेमस रेसिपी अंडा कढीपत्ता कशी बनवायची माहितीय?

जॅकी श्रॉफ खाण्याचे फार शौकीन आहेत शिवाय काही खास रेसिपी ते बनवतातही.

सकाळ डिजिटल टीम

Jackie Shroff Special Egg Curry Patta Recipe : चाहत्यांचे लाडके जग्गूदादा म्हणजेच प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. जग्गूदादा हे खाण्यांचे शौकीन आहेत. त्यांनी वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला फार आवडतात, तसेच काही पदार्थ ते स्वतःही फार आवडीने बनवतात.

असाच एक त्यांचा फेव्हरेट पदार्थ बनवण्याची रेसिपी त्यांनी या व्हिडीओत सांगितली आहे. त्यांची रेसिपी सांगण्याची हटके पद्धत, साधेपणा आणि प्रत्येक कृती करण्यातले बारकावे सांगण्याची पद्धत यामुळे नेटकऱ्यांना या व्हिडीओने वेड लावले आहे. इंस्टाग्रामवर फूड अँड फ्रॉलिक या अपना भिडू इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर झाला आहे. जग्गूदादाने सांगितल्याप्रमाणे या अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी करतानाचा व्हिडीओही टाकण्यात आला आहे.

या व्हिडीओला लोकांनी फारच डोक्यावर घेतले. मोठ्याप्रमाणात लाइक्स आणि शेअर करण्यात आले आहे. काहींनी यावर टायगर श्रॉफच्या बॉडीचं हेच सिक्रेट आहे अशी कमेंट केली तर बरेच लोक जॅकी श्रॉफ यांच्या रेसिपी सांगण्याच्या शैलीवर फीदा होऊन हा माणूस आम्हाला फार आवडतो अशी कमेंट केली आहे. तर एकाने व्हिडीओ जेवढ्या क्रिएटिव्ह पद्धतीने बनवण्यात आला आहे, त्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT