Video Sakal
Trending News

Viral Video : मिटींगमध्ये उंदीर ब्रेड बटर खातोय! काश्मीरच्या अब्दुलांचा खास Video

सकाळ डिजिटल टीम

राजकीय वरिष्ठ नेत्यांच्या मिटिंगमध्ये एका उंदराने हजेरी लावल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. समोर वाटीमध्ये ठेवलेला ब्रेडही त्याने फस्त केल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Rat in meeting viral video)

हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही वरिष्ठ नेत्यांची बैठक चालली असल्याचं दिसत आहे. ही बैठक जम्मू काश्मीरमध्ये चालू असून जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला हे व्हिडिओमध्ये बोलत असल्याची माहिती आहे. तर त्यांच्या समोर ठेवलेल्या वाटीतील ब्रेडवर एक उंदीर ताव मारताना दिसत आहे.

काश्मिरमधील या बैठकीत एका अनपेक्षित उमेदवाराने हजेरी लावली असं लिहित उमर अब्दुल्ला यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवरून शेअर केला आहे. तर सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे विनोदी व्हिडिओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT