Viral Video Sakal
Trending News

Viral Video : वरमाला घातली अन् भर मंडपात नवरी पडली बेशुद्ध; व्हिडिओ पाहून झोप उडेल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका नवरीला भर मंडपात वरमाला घातल्यानंतर फीट आल्याचं दिसत आहे. फीट आल्यानंतर ही नवरी बेशुद्ध पडल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचे विवाह चांगल्या पद्धतीने पार पडावेत अशी इच्छा असते. तर अनेकदा लग्न समारंभात व्यत्यय येताना दिसतो. काही समारंभात अनपेक्षितरित्या दुर्घटना घडत असतात. त्याच प्रकारे या लग्नातसुद्धा दुर्घटना घडली आहे. नवरीला वरमाला घालताच ती बेशुद्ध पडल्यामुळे सर्वजण चिंतेत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, हे दृश्य पाहून नवरदेवही चांगलाच हादरला असून त्याला या क्षणी काय करावं तेच समजत नाही. त्यामुळे तो तसाच उभा राहतो आणि नवरीला धरण्यासाठी एक महिला तिथे येते आणि ती त्या नवरीला आधार देते. हा थरारक व्हिडिओ पाहून आपली झोप उडेल. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT