Video
Video  Sakal
Trending News

Video : संबळ वाजवत महिलेने दाखवली शिवकला; डोळे बांधून शोधला प्रेक्षकांमधला नारळ

सकाळ डिजिटल टीम

डोळे बांधलेले, फक्त ऐकायला येणाऱ्या आवाजाच्या इशाऱ्यावर समोर बसलेल्या प्रेक्षकामध्ये जाणे आणि ज्या व्यक्तीकडे नारळ आहे त्या व्यक्तीला शोधून काढणे. पण हे काम आपण विचार करतो तेवढं सोपं नाहीये. त्यासाठी अंगात कला असावी लागते. सध्या एका संबळ वादकाचा आणि नारळ शोधणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील असल्याची माहिती आहे. तर त्यामध्ये चक्क एक महिला संबळ वाजवत असून संबळच्या बोलावर हा व्यक्ती प्रेक्षकांमध्ये एकाकडे नारळ असलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचते. ही शिवाजी महाराजांच्या काळातील कला असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गोंधळी समाजाची ही कला आपणही अनेकदा पाहिली असेल. एखाद्या यात्रेमध्ये हाताने केलेल्या खूणेवरून आपलं नाव ओळखण्याची कला करणारे कलाकार आपण पाहिले असतील. पण महिला संबळ वादक आपणही पिहल्यांदाच पाहत असाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून नेटकऱ्यांनी यावर आपल्या कमेंट केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath: 2022 च्या निवडणुकांपूर्वी CM योगींना हटवण्याची झाली होती तयारी, 'या' पुस्तकात धक्कादायक दावा

Viral Video: मानवी बोटानंतर आता महिलेला ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीमध्ये सापडली गोम

T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

IND W vs SA W: भारतीय संघाचा पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड; आशा शोभनानं 4 विकेट्स घेत गाजवलं पदार्पण

Sheena Bora Murder Case : हाडे सापडलीच नव्हती... इंद्राणीचा सांगाडा अन् राहुल मुखर्जीबाबत मोठा दावा, जाणून घ्या काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT