Video Sakal
Trending News

Viral Video : सायकलवाला चाय! दिवसा अभ्यास, रात्री चहा विकणे; तरूणाचा प्रेरणादायी संघर्ष

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडिओ आपल्याला शिकवून जात असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक महाविद्यालयीन मुलगा सायकलवर चहा घेऊन जात आहे. सायकलवाला चाय असं पोस्टर त्याने लावलेलं यामध्ये दिसत आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण सायकलवर चहा विकताना दिसत आहे. तर त्याचे 'सायकल वाली चाय' हे पोस्टर सध्या चांगलंच चर्चेत आहे. गोविंद गुर्जर यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. मध्यप्रदेशमधील इंदौरमधील हा व्हिडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अजय हा आदिवासी आहे. तो दिवसा अभ्यास करतो आणि रात्री चहा विकतो कारण त्याच्या शिक्षणाचा, राहण्याखाण्याचा खर्च भागू शकेल. जर अजय भविष्यात मोठा व्यक्ती बनला तर हा व्हिडिओ त्याच्या संघर्षाचा मोठा पुरावा असेल असं गुर्जर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT