Viral Video Sakal
Trending News

Viral Video : नागमोडी गाडी चालवताना तरूणीने दिली कपलला धडक अन् पुढे...

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अनेकदा त्यामध्ये डान्स, गाणे, अपघाताचे व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरूणी एका जोडप्याला धडक देताना दिसत आहे.

हेही वाचा - ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

सदर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी नागमोडी दुचाकी चालवताना दिसत आहे. ती गाडी एवढी वाकडी करते की तिला पाहून दुसरेही गाडी चालवायला घाबरले असतील किंवा तिच्यापासून आपली गाडी मागे ठेवल्या असतील. पुढे गेल्यानंतर या तरूणीने एका कपलच्या गाडीला धडक दिली. या अपघातात कपलला चांगलीच दुखापत झाली असून ती मुलगी निघून गेली.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असून तब्बल ५७ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. त्याचबरोबर "हीच आहे ती पापा की परी" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अनेक युजर्सने या रायडरला ट्रोल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT