Budget 2023 Sakal
Union Budget 2026 Updates

Budget 2023: "सुनो काँग्रेसवालों..."; रामदास आठवलेंची एक कमेंट अन् सभागृहात पिकला हशा

यामुळे सभागृहातल गंभीर वातावरण एका झटक्यात हलकंफुलकं झालं.

सकाळ डिजिटल टीम

मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पाकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंमुळे चांगलीच रंगत आली. त्यांच्या एका कमेंटमुळे सभागृहातलं वातावरण हलकंफुलकं झालं.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प वाचत होत्या. त्यावेळी वाचता वाचता त्या मध्येच थांबल्या. त्यावेळी त्यांच्या मागेच बसलेल्या आठवले यांनी 'सुनो काँग्रेसवालों' अशी कमेंट केली. अन् सभागृहामध्ये चांगलाच हशा पिकला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडत होत्या. यावेळी बोलता बोलता Old Polluting Vehiclesअसं म्हणण्याऐवजी चुकून त्या Old Political...असं म्हणाल्या, अन् पुन्हा एकदा सगळ्यांना हसू अनावर झालं. पुन्हा सीतारामन यांनी दिलगिरी व्यक्त करत दुरुस्ती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT