budget 2023 fm Nirmala Sitharaman on kyc digital india digital library e court saving scheme farmers digilocker  Sakal
Union Budget Updates

Budget 2023: "आता अर्थमंत्र्यांचीही गरज नाही"; ChatGPTचं उत्तर वाचून तुम्हीही हेच म्हणाल!

ChatGPT या AI प्लॅटफॉर्मने आदर्श अर्थसंकल्पाबद्दल मुद्देसूद उत्तर दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. जगावर मंदीचं सावट असताना अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे देशाचं लक्ष लागून होतं. अशातच नव्याने चर्चेत असलेला AI प्लॅटफॉर्म ChatGPTने आदर्श अर्थसंकल्प कसा असावा, याबद्दल उत्तर दिलं आहे.

हे उत्तर वाचून आता अर्थमंत्र्यांची काहीही गरज नाही, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांमधून उमटत आहे. ट्वीटरवर अमित परांजपे या युजरने ChatGPTने दिलेलं उत्तर शेअर केलं आहे. अमित यांनी आदर्श अर्थसंकल्प काय असतो, असा प्रश्न ChatGPTला विचारला होता. त्यावर मुद्देसूद उत्तर देण्यात आलं आहे.

ChatGPTने काय उत्तर दिलं?

  • शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक

  • रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेचा विकास साधणे

  • करात सुधारणा करणे, कररचनेत सुलभता आणणे

  • शेती व ग्रामविकासाला चालना देणे

  • नवउद्योजकांना चालना देणे व परकीय गुंतवणूक आणणारी धोरणं आखणे

  • आर्थिक विषमता, गरीबी कमी करण्याकडे लक्ष देणे

  • कार्बन उत्सर्जन कमी करुन पर्यावरणाला पूरक अशा योजना आखणे

  • सरकारी खर्च कमी करुन वित्तीय तूट कमी करणे

  • तंत्रज्ञान, डिजिटल क्षेत्रातली गुंतवणूक वाढवणे

  • गतिमान प्रशासनासाठी नवीन धोरणं आखणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT