Health Budget 2022 News Update e sakal
Union Budget 2026 Updates

Union Budget 2022 : मानसिक आरोग्यासाठी मोठी घोषणा

भाग्यश्री राऊत

नवी दिल्ली : कोरोनाचा सर्वात जास्त फटका भारताला बसला. त्यामुळे आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2022) मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या सरकारने मानसिक आरोग्याच्या दृष्टीने (Announcement For Mental Health) मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या काळात सर्वाधिक मृत्यू झाले. अनेकांना ऑक्सिजनच्या अभावामुळे आणि योग्य वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे जीव गमावावे लागले. अनेकांच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी मानसिक आरोग्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मानसिक आरोग्य सुधारण्यासठी नॅशनल टेलि मेंटल हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. IIT बंगळुरू यासाठी आयीटी सहाय्य पुरवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT