Funding esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : शहादा, तळोद्यासाठी 119 कोटींचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तळोदा, शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पातून मतदारसंघातील विकास कामांसाठी ११९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून मतदारसंघात विविध रस्ते, पुल, संरक्षण भिंत आदींसह विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. (119 crore fund approved for Shahada Taloda nandurbar news)

मतदारसंघातील विकास कामांसाठी वाढीव निधी मिळावा म्हणून हिवाळी अधिवेशनात त्यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांना मतदार संघातील विकासकामांसाठी ११९ कोटी रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे.

''शहादा, तळोदा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मतदार संघातील गाव- पाडे-खेडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पातील भरीव निधी उपयोगी ठरेल.''- राजेश पाडवी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT